मुख्य वन संरक्षक प्रादेशिक कार्यालय गडचिरोली मागील आठ दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेले आंदोलन करते आरमोरी वनपरिक्षेत्र व पोरला वनपरिक्षेत्र या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टायगर जून असताना रात्र उत्खननांना परवानगी देणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी व पोरला यांना तात्काळ निलंबित करा संबंधित कर्मचारी व अधिकारी आरमोरी ते वडसा गडचिरोली रेल्वे रस्त्या कामात मुरमाच्या उत्खनामध्ये रात्र दिवसा उत्खनन करणे नियमात नसताना सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक जेपी कंट्रक्शन यांनी मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र उत्खनन करून स्थानिक नागरिकांशी दिशाभूल केली व संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून रेल्वे लागणारी मुरूम माती 24 घंटे उत्खनना केले टायगर झोन असल्याने रात्र उत्खननाची वन विभागाने परवानगी देत
नाही तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून उत्खनन केले जे पी कन्ट्रक्शन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत बेमुदत हे आंदोलन उठणार नाही 29 तारखेपासून अर्ध नग्न आंदोलन करण्यात येणार दोन दिवस आंदोलन करते कृष्णा वाघाडे शंकरजी ढोलगे रवी सेलोटे रमेश भानारकर प्रवीण ठाकरे आंदोलन करते