असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कुणाल पेंदोरकर
गडचिरोली,ता.१०: काँग्रेस पक्षप्रणीत असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कुणाल पेंदोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]








